ERP/ESS मॅपिंग व e-APAR संबंधित
By

BSNLEU MH

Lorem ips
1

कॉम्रेड मनेश निकम, DS सातारा व इतर सद्स्य नी ESS/ERP मॅपिंग संबधी विषय मांडला होता. त्यानुसार एक पत्र परिमंडळ union कडून प्रशासन ला देण्यात आले होते. आत त्या अनुषंगाने एक विस्तृत आदेश प्रशासनाने काढला आहे. मॅपिंग सोबत e- APAR विषयी सुद्धा माहिती देण्यात आली आहे.

तरी सर्व जिल्हा सचिव यांनी विशेष लक्ष घालून नॉन एक्सएकटिव्ह स्टाफ ला मदत करावी. हया बाबतीत ऑनलाईन सेमिनार साठी सुद्धा प्रयत्न करण्यात येत आहे. तशी सुचना पुढे देण्यात येतील. धन्यवाद

कॉम नागेशकुमार नलावडेपरिमंडळ अध्यक्ष, BSNLEU

कॉम गणेश हिंगे परिमंडळ सचिव, BSNLEU

कॉम जॉन वर्गीस CCM सेक्रेटरी

कॉम अमिता नाईक संयोजक WWCC