जे सेवा निवृत्त कर्मचारी BSNL कडून मेडिकल सुविधा घेत नाही आहे अशा कर्मचारीसाठी CCA (DoT Cell) कडून फिक्स्ड मेडिकल भत्ता (FMA) देण्यात येतो. याचे आदेश CCA महाराष्ट्र ने अगोदरच जारी केले आहे. परंतु BSNL महाराष्ट्र परिमंडळ कडून ते इंडोरस करण्यात आलेले नाहीत. हे आदेश इंडोरस करण्यासाठी BSNLEU परिमंडळ प्रयत्न करत आहे. हे आदेश हया किंवा पुढील आठवड्यात इंडोरस होतील.
तरी ही माहिती संपूर्ण सेवा निवृत्त कर्मचारी कडे share करावे ज्यांनी BSNL Medical Reimbursement ची सुविधा परत (Surrender) केली आहे किंवा फ़क्त CGHS - IPD (indoor medical) सेवा घेत आहेत.
कॉम नागेशकुमार नलावडे परिमंडळ अध्यक्ष, BSNLEU
कॉम गणेश हिंगे परिमंडळ सचिव, BSNLEU
कॉम जॉन वर्गीस CCM सेक्रेटरी
कॉम अमिता नाईक संयोजक WWCC