*कॉम पी अभिमन्यू, GS BSNLEU व कॉम के जयराज, GS AIBDPA यांच्या अथक प्रयत्न मुळे कॉर्पोरेट ऑफिस कडून वैदकीय भूगतान (Medical Payment) साठी फंडस् देण्यात आले आहेत.*
By

BSNLEU MH

Lorem ips
DD12916A-EA51-487A-82B5-8A0B4C582C96

*Good News* 

 *कॉम्रेड,* 

 *कॉम पी अभिमन्यू, GS BSNLEU व कॉम के जयराज, GS AIBDPA यांच्या अथक प्रयत्न मुळे कॉर्पोरेट ऑफिस कडून वैदकीय भूगतान (Medical Payment) साठी फंडस् देण्यात आले आहेत.* 

 *हया बाबतीत संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा झाली आहे. महाराष्ट्र साठी सुद्धा फंडस् उपलब्ध करण्यात आले आहे. जे सेवानिवृत्त कर्मचारी यांची मेडिकल बिले ERP सिस्टीम मध्ये 31.03.2022 किंवा त्यापूर्वी पंच झाली आहेत अशा सेवानिवृत्त कर्मचारी यांना हया आठवड्यात पेयमेंट करण्यात येईल. तरी सर्वानी याची नोंद घ्यावी. जिल्हा सचिव यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या जिल्ह्यातील सेवानिवृत्त कर्मचारी पर्यंत ही माहिती पोहचवावी.धन्यवाद ????* 

 *कामगार एकता जिंदाबाद*  *BSNLEU जिंदाबाद*  *AIBDPA जिंदाबाद*