JE चे बाबत काहीं कागदपत्रे अपूर्ण आहे त्यांची लिस्ट आज जारी करण्यात आली आहे.

18-08-22
1 Min Read
By BSNLEU MH
314
merge_from_ofoct

कॉम्रेड ज्युनिअर इंजिनियर च्या कॉन्फिर्मशन आदेश साठी उशीर होत आहे. हा विषय परिमंडळ कार्यलयात मांडला होता. हया अनुषंगाने आज ज्या JE चे बाबत काहीं कागदपत्रे अपूर्ण आहे त्यांची लिस्ट आज जारी करण्यात आली आहे.

 जिल्हा सचिव यांना विनंती आहे की त्यांनी संबंधित JE यांना कागदपत्रे ची पूर्तता करण्यास सांगावे ????