JE LICE, TT LICE, JAO LICE इत्यादी विभागीय परीक्षा घेण्यासाठी.- GS, BSNLEU ने CMD BSNL ला विनंती.

23-05-22
1 Min Read
By BSNLEU MH
219
JE LICE, TT LICE, JAO LICE इत्यादी विभागीय परीक्षा घेण्यासाठी.- GS, BSNLEU ने CMD BSNL ला विनंती. Image

BSNLEU BSNL व्यवस्थापनाकडे जेई LICE, TT LICE, JAO LICE, इत्यादी सारख्या नॉन-एक्झिक्युटिव्हसाठी इतर LICE ठेवण्यासाठी आग्रह धरत आहे. आजच्या बैठकीत श्री पी.के. पुरवार, सीएमडी बीएसएनएल यांना कॉ.पी.अभिमन्यू, जीएस यांनी आणखी विलंब न करता जेई LICE, टीटी LICE, JAO LICE इत्यादि विभागीय परीक्षा चे आयोजन करण्यासाठी लवकर पावले उचलण्याचा आग्रह धरला.  त्यांनी हा सुद्धा आग्रह धरला आहे  की, व्यवस्थापनाने याची खात्री करावी की, या LICE पुरेशा रिक्त पदांवर होणार आहेत. -पी.अभिमन्यू, जीएस.