SC/ST कास्ट वेलींडेट्टी मुळे पेन्शनरी बेनेफिट्स देण्याचा मार्ग मोकळा झाला त्याबद्दल त्याचे पीडित सेवानिवृत्त कर्मचारी यांचा वतीने पेढा भरवून आभार व्यक्त केले.

26-04-22
1 Min Read
By BSNLEU MH
181
m_m_merged(2)

कॉम्रेड,

 à¤†à¤œ कॉम गणेश हिंगे, परिमंडळ सचिव BSNLEU, कॉम अविनाश लोंढे, अध्यक्ष AIBDPA मुंबई, कॉम सोहोनी, जिल्हा सचिव AIBDPA कल्याण व कॉम रवी बाविस्कर, जिल्हा सचिव CN TX मुंबई यांनी माननीय श्री रमाकांत शर्मा CGM, महाराष्ट्र परिमंडळ व श्री सुरेश नाखले, महाप्रबंधक ( HR व Admn) यांची भेट घेऊन  SC/ST कास्ट वेलींडेट्टी मुळे पेन्शनरी बेनेफिट्स देण्याचा मार्ग मोकळा झाला त्याबद्दल त्याचे पीडित सेवानिवृत्त कर्मचारी यांचा वतीने पेढा भरवून आभार व्यक्त केले.

 à¤¤à¤¸à¥‡à¤š हया विषयी लवकरात लवकर आदेश काढून CCA व BA हेड ला योग्य सूचना जारी करण्याबाबत विनंती केली. 💐