SC/ST कास्ट वेलीडीटी मुळे पेन्शन बेनेफिट न मिळालेल्या निवृत्त कर्मचारी यांची देणी लवकरात लवकर दयावी.

04-06-22
1 Min Read
By BSNLEU MH
183
FCC3DC57-C6CA-43D5-8A16-32AE86E90E8F

SC/ST कास्ट वेलीडीटी मुळे पेन्शन बेनेफिट न मिळालेल्या निवृत्त कर्मचारी यांची देणी लवकरात लवकर दयावी. अन्यथा ट्रेड युनियन कारवाई केली जाईल ह्याबाबतीत एक पत्र Circle प्रशासन ला देण्यात आले.