SC/ST caste validity विषयानुसार एक स्पष्ट आदेश BSNL कॉर्पोरेट ऑफिस कडून आला आहे त्यात pensionary benefits दयावे असा स्पष्ट सूचना असतांना सुद्धा हा आदेश इंडोरस करण्यात आला नाही.
By

BSNLEU MH

Lorem ips
02052022

कॉम्रेड,

 SC/ST caste validity विषयानुसार  एक स्पष्ट आदेश BSNL कॉर्पोरेट ऑफिस कडून आला आहे त्यात pensionary benefits दयावे असा स्पष्ट सूचना असतांना सुद्धा हा आदेश इंडोरस करण्यात आला नाही.

 à¤¹à¤¯à¤¾ निमित्ताने CGM व GM साहेब यांची भेट घेण्यात आली आहे. आणि आज एक विस्तृत पत्र BSNLEU तर्फे CGM साहेब यांना देण्यात आले आहे ते खालील प्रमाणे आहे.