ऑल युनियन अँड असोसिएशन ऑफ बी एस एन एल ( एयुएबी)

23-04-26
1 Min Read
By BSNLEU MH
11
ऑल युनियन अँड असोसिएशन ऑफ बी एस एन एल ( एयुएबी) Image

ऑल युनियन अँड असोसिएशन ऑफ बी एस एन एल ( एयुएबी)

सर्व युनियन असोसिएशन च्या वतिने आय डी ऑर्डर डी ओ टी ने आद्याप पर्यत काढली नसल्याने संपूर्ण देशभरात एयूएबी च्या वतीने खालीप्रकारे आंदोलनचा कॉल दिला आहे या कॉल नुसार प्रत्येक जिल्हा सचिव यांनी एयूएबी च्या माध्यमातून जोरदार आंदोलन सुरू करावेत.

१) दि.२३/०४/२०२६ रोजी काळे बॅच लाऊन काम करणे.

२)२४/०४/२०२६ रोजी संपूर्ण भारतातील सीसीए कार्यालयात निवेदन सादर करणे.

३) दि.२७/०४/२०२६ रोजी ट्विटर कॅम्पेनिंग.

४)दि.३०/०४/२०२६ रोजी पेन्शंनर्स असोसिएशन द्वारे बी एस एन एल कार्यालयात व संचार भवनात देशव्यापी धरणे कार्यक्रमाचे आयोजन आणि या कार्यक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन निषेधाची साखळी मोहिम आयोजीत करणे.
या प्रमाणे सी एच क्यू एयूएबी ने कार्यक्रमारी रुपरेषा आखून दिली आहे, याप्रमाणे आप आपल्या जिल्ह्यात आंदोलने यशस्वी करावे ही विनंती.
धन्यवाद
कॉ कौतिक बस्ते
सर्कल सेक्रेटरी महाराष्ट्र परिमंडळ.