महाराष्ट्र BSNLEU परिमंडळ कार्यकारणीच्या बैठकीची आज दिनांक १९ सप्टेंबर रोजी मोठ्या दिमाखात सुरवात झाली.

19-09-25
1 Min Read
By BSNLEU MH
67
20250919_122857

महाराष्ट्र BSNLEU परिमंडळ कार्यकारणीच्या बैठकीची आज दिनांक १९ सप्टेंबर रोजी मोठ्या दिमाखात सुरवात झाली.
कॉम्रेड विजयकुमार, अध्यक्ष, आखिल भारतीय BSNLEU नवी दिल्ली यांचे प्रमुख उपस्थितीत व कॉम्रेड नागेशकुमार नलावडे यांचे अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील कॉम्रेड मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
महाराष्ट्र परिमंडळाचे ३ नवनियुक्त CHQ नेते, उप महासचिव कॉम. गणेश हिंगे, सहा. महासचिव कॉम. जॉन वर्गीस, संघटन सचिव कॉम. संदीप गुलजकर यांचा सन्मान व सत्कार परिमंडळातर्फे केला गेला.
बैठक १९ व २० सप्टेंबर अशी दोन दिवसाची असेल.