BSNLEU ने सदस्य (सेवा) यांना पत्र लिहून, DoT ने CMD BSNL ला दिलेले निर्देश मागे घेण्याची विनंती केली. हा विषय आयडीएच्या थकबाकी नॉन एक्सएकटिव्ह कर्मचारी यांना देण्याबाबत आहे.
*
01.10.2020 ते 30.06.2021 या कालावधीसाठी BSNL च्या नॉन-एक्झिक्युटिव्हची IDA वाढ BSNL व्यवस्थापनाने चुकीच्या पद्धतीने गोठवली आहे. IDA गोठवण...
Read More