तात्पुरती स्थिती मजदूर (Temporary Satus Majdoor TSM )- मधून थेट दूरसंचार तंत्रज्ञ (Telecom Technician) बनलेल्या कर्मचार्यांना अध्यक्षीय आदेश(PO) जारी करणे बाबत GS व DGS यांनी संचालक (HR) यांच्याशी या विषयावर चर्चा केली.
BSNLEU सातत्याने मागणी करत आहे की, ज्या TSMs ला थेट दूरसंचार तंत्रज्ञ म्हणून पदोन्नती देण्यात आली होती, त्यांना राष्ट्रपतींच्य...
Read More