*कॉम्रेड E ऑफिस व महाराष्ट्र इन्ट्रानेट साठी आपण वेळोवेळी प्रशासनशी पत्रव्यवहार करत होतो. हा मुद्दा CCM मध्ये ही घेतला होता व 7 नोव्हेंबर च्या बैठकीत विषय चर्चेत होता. आज त्या अनुषंगाने ऑर्डर काढण्यात आली आहे. तरी जिल्हा सचिव यांनी संबंधित नोडल अधिकारी यांचाशी चर्चा करून ह्या आदेशावर अंमलबजावणी करावी.*
26-01-24
BSNLEU MH
*कॉम्रेड E ऑफिस व महाराष्ट्र इन्ट्रानेट साठी आपण वेळोवेळी प्रशासनशी पत्रव्यवहार करत होतो. हा मुद्दा CCM मध्ये ही घेतला होता ...
*कॉम्रेड ST च्या नो कास्ट बेनेफिट विषयावर BA/OA मधील काही अधिकारी नकारात्मक भूमिका घेत आहेत. आज परिमंडळ ने GM HR यांना पत्र लिहून असे प्रकार थांबविण्यास सांगितले आहे आणि अशा केसेस लवकरात लवकर बंद कराव्यात अशी विनंती केली आहे.*
26-01-24
BSNLEU MH
*कॉम्रेड ST च्या नो कास्ट बेनेफिट विषयावर BA/OA मधील काही अधिकारी नकारात्मक भूमिका घेत आहेत. आज परिमंडळ ने GM HR यांना पत्र लिहून ...