*प्रिय कॉम्रेड,* *आपल्या सर्वांना माहिती आहेच की हमास ने 7 ऑक्टोबर पहाटे इस्त्राईल वर एक घातकी हल्ला केला त्यात शेकडो निरपराध नागरिक मारले गेले व हजारो नागरिक जखमी झाले. ह्या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. त्यांनतर जवाबी कारवाईत असंख्य निरपराध पॅलेस्टाईन नागरिक सुद्धा मारले गेले. हया सैन्य कारवाई चा सुद्धा आम्ही निषेध करतो.*
*प्रिय कॉम्रेड,*
*आपल्या सर्वांना माहिती आहेच की हमास ने 7 ऑक्टोबर पहाटे इस्त्राईल वर एक घातकी हल्ला केला त्यात शेकड...
Read More