शाल, स्मृतिचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे व्यवस्थापनाने बंद केले आहे - BSNLEU ने संचालक (HR) यांना पत्र लिहून कल्याण मंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
BSNLEU च्या CHQ ला बर्याच परीमंडळांकडून तक्रारी येत आहेत की, व्यवस्थापनाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शाल, स्मृतिचिन्ह आणि र...
Read More